हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 2022

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाला शिवजयंती हार्दिक शुभेच्या..

शिवजयंती देशांतच नाही तर विदेशात ही मोठ्या धूम  धाम से  साजरी केली जाते. 

शिवजयंती निमित शाळा कॉलेज  मध्ये विविध कार्यकम राभवले जातात 

आज शिव जयंती का घरा  घरा  जल्लोष आहे. 

आज औरंगाबाद मध्ये सर्वांत उंच शिवाजी महाराज  याचा पुतळा बसविण्यात आला आहे 

आज औरंगाबाद मध्ये सर्वांत उंच शिवाजी महाराज  याचा पुतळा बसविण्यात आला आहे 

अखंड  महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!!