Manoj Jarange Latest News

जालन्यातील सराटीमध्ये 14 ऑक्टोबरला मनोज जरांगेंची भव्य सभा.

मनोज जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी.

सरकारला 40 दिवसांची मुदत देण्यात आलेली मागणी.

सभेसाठी 100 एकर ग्राऊंडवर आयोजित, 80 एकर पार्किंग व्यवस्था.

दहा हजार स्वयंसेवक, 10 अग्निशमन दलाच्या गाड्या.

110 रुग्णवाहिका, 40 बेड्स, 300 डॉक्टर, 300 नर्सिंग स्टाफ.

1000 लाऊड स्पीकर, 20 LED स्क्रीन तयारी.